Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
What Dnyaneshwari REALLY SAYS About Death and Rebirth | Sant Dnyaneshwar Maharaj | Anil Fadnvis | Granthpremi मराठी

00:49:39
Report
आजूबाजूला कित्येक मृत्यू होत असताना माणूस मात्र स्वत: अमर असल्याप्रमाणे वागतो. युधिष्ठीराला हे सर्वात मोठे आश्चर्य वाटले.. या भागात संत साहित्य अभ्यासक आणि लेखक श्री अनिल फडणवीस सर, ज्ञानेश्वरीच्या 8 व्या अध्यायाचे गोष्टीरूप निरूपण करीत आहेत. काय पहाल या भागात ? संत ज्ञानेश्वर महाराज मृत्यू आणि पुनर्जन्माबद्दल काय सांगतात? मृत्यूनंतर सद्गती कशी मिळते ? आजच्या काळातील सर्वसामान्यांना हे का साधले जात नाही ? मृत्यू संबंधी विज्ञान काय म्हणते ? आपल्याला आणि जवळच्या नातेवाइकाला मृत्यू नंतर सद्यस्थिती कशी प्राप्त होईल ? त्यासाठी काय केले पाहिजे ? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंत्यसमयी त्यांनी काय केले? पूर्वजन्माचे ज्ञान कोणाला असते ? ज्ञानेश्वरीत आठव्या अध्यायाशिवाय इतर ठिकाणी पण पुनर्जन्माचा उल्लेख आलेला आहे का ? या विषयावर आपल्या संतांनी काय सांगितले आहे?

What Dnyaneshwari REALLY SAYS About Death and Rebirth | Sant Dnyaneshwar Maharaj | Anil Fadnvis | Granthpremi मराठी

View more comments
View All Notifications