Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
Why Discussing S*xuality Matters NOW ? | Dehbhaan | Niranjan Medhekar | Granthpremi मराठी
Why Discussing S*xuality Matters NOW ? | Dehbhaan | Niranjan Medhekar | Granthpremi मराठी

Why Discussing S*xuality Matters NOW ? | Dehbhaan | Niranjan Medhekar | Granthpremi मराठी

00:49:12
Report
S*xuality किंवा लैंगिकता हा विषय भारतीय समाजात अजूनही टॅबू मानला जातो, या विषयावर संवाद आणि शिक्षणाची नितांत गरज आहे. या एपिसोड मध्ये आपण चर्चा करतोय "देहभान" पुस्तकाचे लेखक निरंजन मेढेकर यांच्याशी. सचिन पंडित यांनी हा संवाद साधला आहे. काय पहाल या भागात? * लैंगिकता शिक्षण / S*x Education - गरज काय आणि ही जबाबदारी कोणाची? * डेटिंग, विवाहपूर्व संबंध, सहजीवन आणि लैंगिक समस्या.. * संवादाचा अभाव अनेक सामाजिक आणि वैयक्तिक समस्या कश्या निर्माण करतो ? * P*rn Addiction चे दुष्परिणाम काय आहेत ? * R*pe Mentality काय आहे ? * जेष्ठांचे सहजीवन का महत्वाचे आहे ? लेखक निरंजन मेढेकर यांनी लिहिलेले "देहभान" हे पुस्तक ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :- https://granthpremi.com/products/dehbhan-book-by-nirnjan-medhekar #ग्रंथप्रेमी #मराठीपॉडकास्ट #निरंजनमेढेकर #देहभान #लैंगिकता #मराठीपुस्तक #लैंगिकताशिक्षण #संवादमहत्वाचा #MarathiPodcast #NiranjanMedhekar #Granthpremi #S*xEducation #WhyConversationMatters #Dehbhaan #MarathiBook

Why Discussing S*xuality Matters NOW ? | Dehbhaan | Niranjan Medhekar | Granthpremi मराठी

View more comments
View All Notifications