Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
महाराष्ट्रातील गड किल्ले आणि हिमालयातील मोहिमा | Anand Palande Interview | Granthpremi Podcast EP 39 #Dongaryatra
महाराष्ट्रातील गड किल्ले आणि हिमालयातील मोहिमा | Anand Palande Interview | Granthpremi Podcast EP 39 #Dongaryatra

महाराष्ट्रातील गड किल्ले आणि हिमालयातील मोहिमा | Anand Palande Interview | Granthpremi Podcast EP 39 #Dongaryatra

01:17:44
Report
सह्याद्रीमध्ये भटकणार्‍या प्रत्येकाकडे "डोंगरयात्रा" हे पुस्तक हमखास असतेच. या एपिसोड मध्ये आपण गप्पा मारतोय "डोंगरयात्रा"कार आनंद पाळंदे यांच्याशी. विषय आहे महाराष्ट्रातील गडकिल्ले, सह्याद्रीतील भटकंती, भटकंती ची सुरुवात कशी करावी? ट्रेकिंग, प्रदूषण, भटकताना नेमके काय चुकतेय, सरांची इतर पुस्तके, गिरीप्रेमी ची स्थापना का झाली? गिर्यारोहन, महाराष्ट्रातून यशस्वी झालेल्या हिमालयातल्या मोहिमा, त्यासाठी येणारी आव्हाने, तयारी, फंडिंग आणि बरेच काही!   In this episode we interview famous mountaineer and author of the bestselling Marathi book "Dongar Yatra". Dongar yatra is considered to be "Bible" for trekkers in Maharashtra. Anand Palande is also a co-founder of "Giripremi" - an organization which works for trekkers, rock climbers and mountaineers in Maharashtra to train them, help them in their adventure / mountaineering journey. We discuss with him various topics like trekking in the Sahyadri's, forts in Maharashtra, their history, geography, safety measures, rock climbing, Himalayan expeditions, preparing for Mountaineering, challenges faced by professional mountaineers etc. आनंद पाळंदे लिखित सर्व पुस्तके ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :   https://granthpremi.com/products/anand-palande-8-books-set किंवा फोन द्वारे आपण पुस्तकाची मागणी करू शकता : +91 85509 31939 Credits:  Guests: Anand Palande (Author of many Marathi bestseller books like Dongaryatra , Founder - Giripremi ) Hosts: Nachiket Kshire (Writer, Podcaster) Editor: Veerendra Tikhe Studio: V-render Studio, Pune Production: Sounds Great NM Audio Solutions LLP Produced for: Neemtree Tech Labs Pvt Ltd Disclaimer:  व्हिडिओमध्ये किंवा आमच्या चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही  कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..   Connect with us:  Twitter:  https://x.com/granthpremi Instagram:  https://instagram.com/granthpremi Facebook:  https://www.facebook.com/Granthpremi Spotify: https://open.spotify.com/show/0A0NHhV6vFMcFnGviiVJMV Email: contact@granthpremi.com #Granthpremi #MarathiPodcasts #AnandPalande

महाराष्ट्रातील गड किल्ले आणि हिमालयातील मोहिमा | Anand Palande Interview | Granthpremi Podcast EP 39 #Dongaryatra

View more comments
View All Notifications