Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
Why He Quit Everything to Live in a Village of 500? | Author Rishikesh Palande | Granthpremi Podcast

01:05:38
Report
पुण्यातील ९ ते ५ ची नोकरी, शहराची धावपळ आणि संसार नावाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडून कोकणातील एका शांत गावात आयुष्य जगण्याचा निर्णय घेणं इतकं सोपं असतं का? 'ग्रंथप्रेमी पॉडकास्ट'च्या या खास भागात प्रसिद्ध तरुण लेखक ऋषिकेश पाळंदे यांनी त्यांचा जीवनप्रवास उलगडला आहे. शहराचं आकर्षण सोडून चिपळूणजवळच्या एका छोट्याशा गावात स्थायिक होताना घरच्यांचा झालेला विरोध, सुरुवातीचे भयाण शांततेचे दिवस, शेतीतील कष्ट आणि वायफाय-रील्सपासून दूर राहून साधलेला 'मिनिमलिझम' (Minimalism) यावर त्यांनी अत्यंत प्रांजळपणे संवाद साधला आहे. तुम्हीही कधीतरी "सगळं सोडून गावाकडे जाऊन राहावं" असा विचार केला असेल, तर हा एपिसोड नक्की पहा.

Why He Quit Everything to Live in a Village of 500? | Author Rishikesh Palande | Granthpremi Podcast

View more comments
View All Notifications