Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
One Arrow Changed India’s History Forever | The Last Hindu Emperor of Delhi - Hemu Pt 2 | Kaka Vidhate

00:55:36
Report
7 ऑक्टोबर 1556 रोजी दिल्लीच्या पुराणा किल्ल्यात हेमूचा 'हेमचंद्र विक्रमादित्य' म्हणून राज्याभिषेक झाला. पृथ्वीराज चौहानांनंतर तब्बल 364 वर्षांनी दिल्लीच्या तख्तावर बसणारा तो पहिला हिंदू होता. शेरशाह सूरीच्या सूर साम्राज्यात पुढे आलेल्या आणि 22 लढाया जिंकलेल्या या भूमिपुत्राने मोगलांना आग्रा आणि दिल्लीतून हाकलून लावले, तेव्हा 13 वर्षांचा अकबर पंजाबमध्ये होता. मग आली 5 नोव्हेंबर 1556 ची पानिपतची दुसरी लढाई. हेमू जिंकत होता, पण एका चुकार बाणाने त्याच्या डोळ्याचा वेध घेतला आणि भारताचा इतिहास कायमचा बदलला. पुढे नेमके झाले काय ? आणि मोगल दरबारी इतिहासकार समकालीन साधनांपेक्षा वेगळी कहाणी का सांगतात? 'भार्गव हेमू' या कादंबरीसाठी 38 फारसी ग्रंथांचा अभ्यास करणारे लेखक काका विधाते, ग्रंथप्रेमी मराठीवर नचिकेत शिरे यांच्याशी गप्पांमध्ये उलगडतात दिल्लीच्या शेवटच्या हिंदू सम्राटाची विस्मृतीत गेलेली कहाणी. Correction - सिकंदर खान १५८९ मध्ये गादीवर बसला असे चुकून म्हटलं आहे. ते १४८९ असं पाहिजे. ते इथे करेक्ट केले आहे

One Arrow Changed India’s History Forever | The Last Hindu Emperor of Delhi - Hemu Pt 2 | Kaka Vidhate

View more comments
View All Notifications