Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
या प्रेम कवितांनाही खास 'संदीप खरे' टच आहे...
या प्रेम कवितांनाही खास 'संदीप खरे' टच आहे...

या प्रेम कवितांनाही खास 'संदीप खरे' टच आहे...

00:22:12
Report
'नेणिवेची अक्षरे' या संग्रहातल्या प्रेम कवितांनाही खास 'संदीप खरे-टच' आहे. कित्येक कविता म्हणजे गझलनुमा नग्मे वाटतात. "उभा आहे मस्त खुशाल थंडीच झालेय माझी शाल गुलाब तिच्या गालांवर! कसा निघेल इथून पाय! वेड लागेल नाहीतर काय! (कसा चंद्र... कसं वय) किंवा "गाव माझे सोडताना एवढे तू ऐक ना नाव माझे टाकताना तू उसासा एक टाक ना ! ऐल देशी, शुष्क रानी पंख मिटला मोर मी पैल देशातून थोडे पावसाळे धाड ना!!” ( काय ती करते खुणा) हा विडियो म्हणजे "नेणिवेची अक्षरे - एक आस्वाद" या प्रकरणाचे अभिवाचन आहे "निसुगपणाचा शेला" या प्रभाकर बापू करंदीकर यांच्या पुस्तकातून..

या प्रेम कवितांनाही खास 'संदीप खरे' टच आहे...

View more comments
View All Notifications