Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
How Ahilyabai Holkar Defied an Army Without War | (Ret) Major Mohini Garge Kulkarni
How Ahilyabai Holkar Defied an Army Without War | (Ret) Major Mohini Garge Kulkarni

How Ahilyabai Holkar Defied an Army Without War | (Ret) Major Mohini Garge Kulkarni

00:07:23
Report
मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी (Retd). यांना लष्करातील कामाचा अनुभव तर आहेच शिवाय त्या एक उत्तम लेखिकाही आहेत. त्यांनी लिहीलेल्या "अपराजिता - गाथा भारतीय वीरांगंनांची" - या ग्रंथात, 'शस्त्रे रक्षिते राष्ट्रे शास्त्रचिंता प्रवर्तते' या उक्तीप्रमाणे, राष्ट्र सुरक्षित ठेवून संस्कृती आणि मंदिरांचा जिर्णोद्धार करणार्‍या, राघोबा दादांच्या आक्रमणाला हत्तीवर स्वार होऊन प्रत्युत्तर देणाऱ्या आणि मुघल बादशहाच्या हुकूमाला ठामपणे नाकारणाऱ्या अहिल्यादेवीं यांच्या थरारक आणि प्रेरणादायी इतिहासाबद्दल संवाद साधला आहे. नक्की पहा. या पॉडकास्ट क्लिप मधून मुख्य मुद्दे • अहिल्यादेवींचे नेतृत्व आणि प्रशिक्षण • वैयक्तिक दुःख विरुद्ध कर्तव्य • सैन्य आणि रसद नियोजन • कडक प्रशासन आणि शिस्त • सामरिक आणि सांस्कृतिक वारसा • राघोबा दादांना आव्हान • स्वाभिमान आणि आत्मबळ

How Ahilyabai Holkar Defied an Army Without War | (Ret) Major Mohini Garge Kulkarni

View more comments
View All Notifications