Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
मुघलांना आव्हान देणारी ही राणी आणि तिचा इतिहास माहीत आहे का..? | India's undefeated Queens & History

00:24:52
Report
स्वराज्याचे छत्रपती जेव्हा मुघलांच्या वेढ्यातून निसटून दक्षिणेकडे जात होते, तेव्हा औरंगजेबाचा संताप ओढवून घेण्याची ताकद भारतातल्या कोणत्या राजाकडे होती? अशा अत्यंत कठीण काळात, मुघलांना आव्हान देणारी एकमेव शूर राणी म्हणजेच केळदीची राणी चेन्नम्मा! मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी लिखित "अपराजिता — गाथा भारतीय वीरांगणांची" या ग्रंथातून Granthpremi अभिवाचनाच्या या दुसर्‍या भागात आपण या महान वीरांगनेचा इतिहास continue करतोय. या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत? • छत्रपती शहाजीराजे आणि केळदीच्या घराण्याचे ऋणानुबंध. • गनिमी कावा: मुघल सैन्याचा जंगलात केलेला पराभव. • मराठा स्वराज्याचा दिवा तेवता ठेवण्यासाठी राणीने काय मदत केली? • बार्टर ट्रेड आणि आंतरराष्ट्रीय मुत्सद्दीपणा: पोर्तुगीज आणि अरबांशी केलेले व्यवहार. • शिवतत्व रत्नाकर ग्रंथ : भारतीय संस्कृतीचा ज्ञानकोश. • राणी चेन्नम्माचा अंतिम उपदेश: संकटकाळात निर्भय राहण्याची आणि नम्र राहण्याची गुरुकिल्ली.

मुघलांना आव्हान देणारी ही राणी आणि तिचा इतिहास माहीत आहे का..? | India's undefeated Queens & History

View more comments
View All Notifications