Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
सोपी गोष्ट पॉडकास्ट : युरोपात 35 अंश तापमानातच उष्णतेची लाट का आलीय?
सोपी गोष्ट पॉडकास्ट : युरोपात 35 अंश तापमानातच उष्णतेची लाट का आलीय?

सोपी गोष्ट पॉडकास्ट : युरोपात 35 अंश तापमानातच उष्णतेची लाट का आलीय?

00:05:13
Report
बहुतेक युरोपात आणि अमेरिकेच्या काही भागांत सध्या उष्णतेची लाट आलीय. काही ठिकाणी तापमान चाळीशी पुढे गेलंय. पण आपल्या महाराष्ट्रात तर कायमच उन्हाळ्यात तापमान पस्तीशीच्या पुढेच असतं. विदर्भात तर तापमान पार 48-49 डिग्री सेल्शियसपर्य़ंत पोहोचतं. मग युरोपातली उष्णतेची लाट इतकी तीव्र - भीषण का ठरतेय... समजून घेऊ सोपी गोष्टमध्येरिपोर्ट : टीम बीबीसीनिवेदन : सिद्धनाथ गानूएडिटिंग : निलेश भोसले

सोपी गोष्ट पॉडकास्ट : युरोपात 35 अंश तापमानातच उष्णतेची लाट का आलीय?

View more comments
View All Notifications