Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
सोपी गोष्ट पॉडकास्ट : अन्न घ्यायला आलेल्यांवर गाझात गोळीबार? नेमकं काय घडलं?
सोपी गोष्ट पॉडकास्ट : अन्न घ्यायला आलेल्यांवर गाझात गोळीबार? नेमकं काय घडलं?

सोपी गोष्ट पॉडकास्ट : अन्न घ्यायला आलेल्यांवर गाझात गोळीबार? नेमकं काय घडलं?

00:05:55
Report
गाझामध्ये मदत पुरवणाऱ्या GHF च्या केंद्रांजवळ गेल्या महिन्याभरात गाझामध्ये 500 पॅलेस्टिनी नागरिक मारले गेल्याचं पॅलेस्टिनी आरोग्य खात्याने म्हटलंय. GHF आणि इस्रायली लष्कराने हे आरोप फेटाळले असले तरी गाझात मदत पुरवणारी संस्था सतत वादात सापडते. UN आणि इतर आंतरराष्ट्रीय मदत संघटनांनीही GHF वर टीका केलीय. काय आहे GHF म्हणजे Gaza Humanitarian Foundation? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.लेखन : अमृता दुर्वेनिवेदन : सिद्धनाथ गानूएडिटिंग : शरद बढे

सोपी गोष्ट पॉडकास्ट : अन्न घ्यायला आलेल्यांवर गाझात गोळीबार? नेमकं काय घडलं?

View more comments
View All Notifications